( For Technical Help Only )
8483938557 (11:00 AM to 05:00 PM)
solapurexamhelp@yahoo.com
IMPORTANT
दि. ३०/०८/२०२४ ते दि. १२/०९/२०२४ रोजी पर्यंत दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक लि. लासलगाव जि. नाशिक या बँकेत शिपाई पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. अर्ज व परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात - दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक लि. लासलगाव जि. नाशिक, अपेक्षापूर्ती ७९, महात्मा गांधी रोड, लासलगाव ता. निफाड जि. नाशिक पिन – ४२२३०६ येथे पोस्टाद्वारे किंवा समक्ष हजर राहून अर्जाची प्रत सबमिट करण्यात यावी. उमेदवारांना काही अडचण असल्यास हेल्पलाईन नंबर 8483938557 वर संपर्क करावा.
Heading
Important Notices |
---|
पदभरती जाहिरात |
Ongoing Events
Activity | Schedule |
---|---|
Commencement of on-line registration of application | 30/08/2024 |
Closure of registration of application | 12/09/2024 |
Closure of editing of application | 12/09/2024 |
Closure for submission of payment | 12/09/2024 |
Last date for printing your application | 12/09/2024 |